1 नोव्हेंबरपासून फोनवर दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; Jio, Airtel, Vi, BSNL ग्राहकांसाठी काय बदलणार

2 weeks ago 3
ARTICLE AD
1 नोव्हेंबरपासून फोनवर दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; Jio, Airtel, Vi, BSNL ग्राहकांसाठी काय बदलणारदूरसंचार विभागाच्या निर्देशांनुसार 1 नोव्हेंबरपासून मोबाईल फोनवर कॉल करणाऱ्याचे नोंदणीकृत नाव दिसणार आहे. जिओ, एअरटेल, व्ही आणि बीएसएनएल ग्राहकांना याचा लाभ मिळणार असून फसवणूक आणि स्पॅम कॉल रोखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
Read Entire Article