ARTICLE AD
प्रस्तावित देशव्यापी बँक संपादरम्यान अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने (SBI) 28 ते 30 सप्टेंबर या तीन दिवसांसाठी एटीएम व्यवहारांवरील शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय 27 सप्टेंबर रोजी रविवार असूनही सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुरू राहणार आहेत. 
1 month ago
5