8 व्या वेतन आयोगासमोर NC-JCM आणि BPMS चे स्वतंत्र प्रस्ताव, किमान वेतन 69 हजार की 72 हजार?

1 month ago 2
ARTICLE AD
8 व्या वेतन आयोगासमोर NC-JCM आणि BPMS चे स्वतंत्र प्रस्ताव, किमान वेतन 69 हजार की 72 हजार?8व्या केंद्रीय वेतन आयोगाची देशभरातील सल्लामसलत प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असून, नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (BPMS) यांनी किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि वेतनश्रेणी रचनेबाबत सविस्तर प्रस्ताव सादर केले आहेत. ऑक्टोबरमध्ये बंगळुरू आणि मुंबईत होणाऱ्या बैठकांपूर्वी हे प्रस्ताव समोर आले आहेत.
Read Entire Article