ARTICLE AD
8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये २.५७ फिटमेंट फॅक्टर मंजूर झाल्यास पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. या सूत्रानुसार लेव्हल-७ कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन सुमारे ५७ हजार रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता असून, विविध पातळ्यांवर कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर चर्चा सुरू आहे. 
1 month ago
9