8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरपेक्षा वार्षिक वेतनवाढीचा परिणाम अधिक मोठा ठरणार

2 months ago 5
ARTICLE AD
 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरपेक्षा वार्षिक वेतनवाढीचा परिणाम अधिक मोठा ठरणारआठव्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत सध्या फिटमेंट फॅक्टरची सर्वाधिक चर्चा होत असली, तरी वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांवरून ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी मान्य झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन पगारावर त्याचा अधिक मोठा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Read Entire Article