8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांची MACP योजनेत आमूलाग्र बदलाची मागणी

1 month ago 9
ARTICLE AD
 आठव्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांची MACP योजनेत आमूलाग्र बदलाची मागणीआठव्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल तयार होण्यापूर्वी केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांनी मॉडिफाईड ॲश्युर्ड करिअर प्रोग्रेशन (मॅक्प) योजनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. पुडुचेरीतील सल्लामसलत पूर्ण झाल्यानंतर आयोग आता चंदीगडमध्ये पुढील बैठका घेणार आहे.
Read Entire Article