ARTICLE AD
आठवा वेतन आयोग उशिरा लागू झाल्यास लेव्हल ७ मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ३.३२ लाख रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकते, असे एका विश्लेषणात म्हटले आहे. मूळ वेतनाची थकबाकी मिळते, पण महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता यांची थकबाकी मागील तारखेपासून दिली जात नाही. त्यामुळे हा फरक निर्माण होतो. 
3 weeks ago
2