8th Pay Commission: एका झटक्यात बदलणार पगार! 8 व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट, सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना देणार बंपर गिफ्ट?

1 month ago 9
ARTICLE AD
 एका झटक्यात बदलणार पगार! 8 व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट, सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना देणार बंपर गिफ्ट?केंद्र सरकारकडून आगामी सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे डीए ६४ टक्क्यांवर पोहोचू शकतो. त्याच वेळी ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवरही चर्चा वेगाने सुरू आहेत.
Read Entire Article