8th Pay Commission: किमान पगार 18 हजारांवरून थेट 50 हजारांवर जाणार? नव्या फिटमेंट फॅक्टरने सरकारी कर्मचारी चकित

1 month ago 7
ARTICLE AD
 किमान पगार 18 हजारांवरून थेट 50 हजारांवर जाणार? नव्या फिटमेंट फॅक्टरने सरकारी कर्मचारी चकितआठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रक्रिया सुरू असतानाच केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता विलीनीकरण आणि घरभाडे भत्त्यातील सुधारणांवर केंद्रित झाले असून, संभाव्य बदलांचा हा सविस्तर आढावा.
Read Entire Article