8th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका; नव्या पगारासोबत DA, HRA, CEA, LTC चा एरियर नाही मिळणार, जाणून घ्या का?

2 months ago 10
ARTICLE AD
 केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका; नव्या पगारासोबत DA, HRA, CEA, LTC चा एरियर नाही मिळणार, जाणून घ्या का?आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करणाऱ्या सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७ लाख पेन्शनधारकांमध्ये एरियरबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र नियमांनुसार बेसिक पेच्या फरकाशिवाय डीए, एचआरए, एलटीसी आणि सीईए यांसारख्या भत्त्यांवर मागील कालावधीचे एरियर मिळणार नाही.
Read Entire Article