8th Pay Commission: जर ही मागणी मान्य झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी; पगार थेट 18 हजारांवरून 69 हजारांवर पोहोचणार

1 month ago 6
ARTICLE AD
 जर ही मागणी मान्य झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी; पगार थेट 18 हजारांवरून 69 हजारांवर पोहोचणार८व्या वेतन आयोगासमोर ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने (AIDEF) किमान वेतन निश्चितीसाठी ३-युनिटऐवजी ५-युनिट कौटुंबिक सूत्र लागू करण्याची मागणी केली असून, याद्वारे किमान मूळ वेतन ६९,००० रुपये आणि फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Read Entire Article