ARTICLE AD
निवृत्त कर्मचारी कल्याण संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि कुटुंब निवृत्तिवेतन सुधारणेबाबत आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत स्पष्ट उल्लेख करण्याची मागणी केली आहे. 
1 month ago
4