8th Pay Commission: मूळ वेतनात तिप्पट वाढ शक्य? लेव्हल-7 कर्मचाऱ्यांना दरमहा 40 हजार रुपयांपर्यंत घरभाडे भत्ता मिळण्याची चर्चा

1 month ago 5
ARTICLE AD
 मूळ वेतनात तिप्पट वाढ शक्य? लेव्हल-7 कर्मचाऱ्यांना दरमहा 40 हजार रुपयांपर्यंत घरभाडे भत्ता मिळण्याची चर्चाआठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर ३.० निश्चित झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन थेट तिप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः लेव्हल-७ श्रेणीतील अधिकाऱ्यांचे मूळ वेतन १ लाख ३४ हजार रुपयांवर पोहोचू शकते, ज्यामुळे 'एक्स' श्रेणीतील शहरांमध्ये घरभाडे भत्ता (HRA) दरमहा ४० हजार रुपयांच्या पार जाऊ शकतो. या संभाव्य वेतन गणिताचा सविस्तर आढावा.
Read Entire Article