8th Pay Commission: या राज्य सरकारचा कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 8 टक्क्यांची वाढ; 1 सप्टेंबरपासून 50 टक्के डीए लागू

1 month ago 6
ARTICLE AD
 या राज्य सरकारचा कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 8 टक्क्यांची वाढ; 1 सप्टेंबरपासून 50 टक्के डीए लागूपंजाब सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ८ टक्क्यांची घसघशीत वाढ जाहीर केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर पोहोचला असून, ही वाढ १ सप्टेंबर २०२६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
Read Entire Article