8th Pay Commission: लेव्हल 8 कर्मचाऱ्यांना 10 वर्षांत मिळू शकतात 28.89 लाख रुपये जास्त, वार्षिक वेतनवाढ 3 वरून 7% झाल्यास काय होईल फरक?

1 month ago 8
ARTICLE AD
 लेव्हल 8 कर्मचाऱ्यांना 10 वर्षांत मिळू शकतात 28.89 लाख रुपये जास्त, वार्षिक वेतनवाढ 3 वरून 7% झाल्यास काय होईल फरक?आठव्या केंद्रीय वेतन आयोगात वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढवल्यास लेव्हल ८ श्रेणीतील कर्मचाऱ्याला १० वर्षांत सुमारे २८.८९ लाख रुपये अतिरिक्त मिळू शकतात, असे एका गणनेतून समोर आले आहे.
Read Entire Article