ARTICLE AD
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधारमधील नाव अपडेट करण्यासाठी नवी मानक कार्यपद्धती जारी केली आहे. नावातील चुकीचे स्वरूप आणि बदलाचे कारण यानुसार यात वेगळी प्रक्रिया आणि कागदपत्रे निश्चित करण्यात आली आहेत. नाव अपडेटसाठी आधार केंद्रावर जावे लागते. 
3 weeks ago
2