ARTICLE AD
अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अक्रिती अगरवाल हिने आपला साखरपुडा मोडल्याची अधिकृत माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. वेगवेगळी ध्येये आणि सद्यस्थिती यामुळे आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अक्रिती अगरवाल हिने आपला साखरपुडा मोडल्याची अधिकृत माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. वेगवेगळी ध्येये आणि सद्यस्थिती यामुळे आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.