ARTICLE AD
आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असून, भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यासह पाकिस्तानचा सॅम अयुब आणि बांगलादेशचा लिटन दास या महत्त्वाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. 
1 month ago
6