ARTICLE AD
एदर एनर्जीने आपली नवी मास-मार्केट इलेक्ट्रिक स्कूटर 'कोनार्क' लाँच केली असून, कंपनीच्या नव्या पिढीतील EL प्लॅटफॉर्मवर आधारित ही स्कूटर अनेक बॅटरी पर्याय, मेटल बॉडी आणि जास्तीत जास्त २०० किमी IDC रेंजसह सादर करण्यात आली आहे.
एदर एनर्जीने आपली नवी मास-मार्केट इलेक्ट्रिक स्कूटर 'कोनार्क' लाँच केली असून, कंपनीच्या नव्या पिढीतील EL प्लॅटफॉर्मवर आधारित ही स्कूटर अनेक बॅटरी पर्याय, मेटल बॉडी आणि जास्तीत जास्त २०० किमी IDC रेंजसह सादर करण्यात आली आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.