Bank Strike From September 28 to 30: सप्टेंबरअखेर बँकेची कामं अडकणार? 25 तारखेपूर्वी उरकून घ्या कामं

1 month ago 3
ARTICLE AD
 सप्टेंबरअखेर बँकेची कामं अडकणार? 25 तारखेपूर्वी  उरकून  घ्या कामंयुनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपाची हाक दिली आहे. २६ आणि २७ सप्टेंबरच्या सुट्ट्यांना जोडून आल्याने बँकांच्या शाखांचे कामकाज सलग पाच दिवस विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहणार आहेत.
Read Entire Article