ARTICLE AD
बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचाने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. या काळात यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील, असे बँकांनी सांगितले आहे. शाखांमधील कामकाजावर मात्र परिणाम होऊ शकतो.
बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचाने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. या काळात यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील, असे बँकांनी सांगितले आहे. शाखांमधील कामकाजावर मात्र परिणाम होऊ शकतो. Hidden in mobile, Best for skyscrapers.