Bank To Function On Sunday: रविवार असूनही 27 सप्टेंबरला बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार; नेमकं कारण काय?

1 month ago 6
ARTICLE AD
 रविवार असूनही 27 सप्टेंबरला बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार; नेमकं कारण काय?युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशव्यापी तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने २७ सप्टेंबर रोजी (रविवारी) सर्व सरकारी व ग्रामीण बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Read Entire Article