BMC कडून तरुणांसाठी 'जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' सुरू, ५० जागांसाठी दरमहा 61,500 विद्यावेतन मिळणार

2 months ago 10
ARTICLE AD
BMC कडून तरुणांसाठी 'जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' सुरू, ५० जागांसाठी दरमहा 61,500  विद्यावेतन मिळणारबृहन्मुंबई महानगरपालिकेने तरुणांसाठी 'बीएमसी जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' सुरू केला असून, यामध्ये २८ वर्षांखालील पदवीधरांसाठी ५० जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना बारा महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ६१,५०० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची मुदत १९ ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे.
Read Entire Article