Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण

2 weeks ago 4
ARTICLE AD

Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्ट (Money Heist) वेब सीरिज (Web Series) न पाहणारं, कदाचितच कुणी असेल, पण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मनी हाईस्टलाही टक्कर देणारी, प्रसिद्ध अमेरिकन वेब सीरिज (American Web Series) 'ब्रेकिंग बॅड' (Breaking Bad) तुम्ही पाहिलीय का? जर पाहिली असेल, तर त्यातल्या स्टार कास्टच्या दमदार अभिनयानं तुम्हाला नक्कीच भूरळ घातली असेल. याच प्रसिद्ध अमेरिकन वेब सीरिजसदंर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन मालिका 'ब्रेकिंग बॅड' (Breaking Bad) मध्ये 'वॉल्टर व्हाईट ज्युनियर'ची भूमिका साकारणारा अभिनेता आरजे मिटे (RJ Mitte) याचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन झालंय. त्यानं 13 ऑक्टोबर रोजी टेक्सासच्या ब्राउन्सविले इथे अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या टीमनं 'द हॉलिवूड रिपोर्टर'ला दिलेल्या माहितीवरुन, अभिनेत्याच्या निधनाची पुष्टी करण्यात आलीय.

आरजे मिटेच्या टीमनं त्याच्या निधनाची पुष्टी करणारं निवेदन जारी केलंय. टीमनं म्हटलंय की, "अत्यंत दुःखद अंतःकरणानं आम्ही आरजे मिटेच्या निधनाची बातमी कळवत आहोत, जो एक लोकप्रिय अभिनेता, समाजसेवक आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता होता..." त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, 'टीएमझेड' (TMZ) च्या एका अहवालानुसार, आत्महत्येचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

'ब्रेकिंग बॅड'मुळे मिळाली ओळख... (Actor RJ Mitte Dies)

आरजे मिटेला 'ब्रेकिंग बॅड' या टेलिव्हिजन सीरिजमुळे जगभरात ओळख मिळालेली. त्यानं या वेब सीरिजच्या पाचही सीझन्समध्ये 'वॉल्टर व्हाईट ज्युनियर'ची भूमिका साकारलेली. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलंय. विशेष म्हणजे, सीरिजमधील त्याच्या भूमिकेप्रमाणेच आरजे मिटे स्वतःही 'सेरेब्रल पाल्सी' (Cerebral Palsy) या आजारानं ग्रस्त होता, वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला या आजाराचं निदान झालेलं.

View this post on Instagram

A post shared by Collider (@collider)

दिव्यांगांच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या अभिनेत्याची एक्झिट

आरजे मिट्टे अभिनयाव्यतिरिक्त दिव्यांगांच्या अधिकारांसाठी काम करायचा. दिव्यांगांना प्रत्येक क्षेत्रात इतरांप्रमाणेच समान संधी मिळाव्यात, तसेच त्यांना फिल्म्स आणि टीव्ही सीरिअल्समध्येही योग्य पद्धतीनं दाखवलं जावं, यासाठी आरजे मिट्टे सातत्यानं प्रयत्नशील असायचा. तो युनायटेड सेरेब्रल पाल्सी आणि श्राइनर्स चिल्ड्रन्स यांसारख्या संस्थाचा एम्बेसिडरही होता. याव्यतिरिक्त तो मिट्टे फाउंडेशनचा चेअरमन होता. या फाउंडेशनमार्फत दिव्यांगांसाठी लोकांना जागरुक करणं आणि दिव्यांगांना मदत करण्याचं काम केलं जातं.

2025 मध्ये झालेला साखरपुडा...

आरजे मिट्टे आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत होता. त्यानं 2025 मध्ये आपली गर्लफ्रेंड कॅनडी सुआरेज हिच्यासोबत साखरपुडा केलेला. आरजेनं 10 ऑक्टोबर 2025 मध्ये कॅनेडीच्या 30व्या वाढदिवशी त्याला प्रपोज केलेला. चाहत्यांना या दोन लाडक्या कलाकारांच्या ग्रँड वेडिंगची उत्सुकता होती. पण, तेवढ्यात अभिनेत्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं आणि त्यामुळे चाहते पुरते कोलमडले आहेत.

Read Entire Article