ARTICLE AD
हिंदू धर्मात दान हे पुण्यकर्म मानले जाते, मात्र आचार्य चाणक्य यांच्या मते दान हे केवळ भावनेतून नव्हे तर विवेकबुद्धीने करावे. चाणक्य नीतीनुसार, चुकीच्या पद्धतीने केलेले दान लाभाऐवजी नुकसानदायकही ठरू शकते. जाणून घ्या दान देताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. 
1 month ago
2