Chandra Grahan 2026: 28 ऑगस्ट, श्रावण पौर्णिमा दिवशीचं आंशिक चंद्रग्रहण कधी, कुठे, कसं दिसणार ?

2 months ago 5
ARTICLE AD
 28  ऑगस्ट, श्रावण पौर्णिमा दिवशीचं आंशिक चंद्रग्रहण कधी, कुठे, कसं दिसणार ?27-28 ऑगस्ट रोजी होणारे 96 टक्के आंशिक चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका तसेच युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांतील सुमारे 330 कोटी लोकांना दिसणार आहे. मात्र भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपानमधील नागरिकांना हे ग्रहण पाहता येणार नाही.
Read Entire Article