Chandra Grahan 2026: 28 ऑगस्टच्या आंशिक चंद्रग्रहणात चंद्र दिसणार लालबुंद; भारतातून कसं, कधी, कुठे पहाल?

2 months ago 6
ARTICLE AD
 28 ऑगस्टच्या आंशिक चंद्रग्रहणात चंद्र दिसणार लालबुंद; भारतातून कसं, कधी, कुठे पहाल?२७-२८ ऑगस्ट २०२६ रोजी एक अत्यंत गडद आंशिक चंद्रग्रहण होणार असून, यामध्ये चंद्राचा तब्बल ९६.२ टक्के भाग पृथ्वीच्या सावलीने झाकला जाणार आहे. हे ग्रहण उत्तर-दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडांतून दिसणार आहे.
Read Entire Article