ChatGPT वापरणं पडलं महागात? साहिल वाकोडेला निलंबनाची धमकी, IIT Bombay ने केला मोठा खुलासा

1 month ago 4
ARTICLE AD
ChatGPT वापरणं पडलं महागात? साहिल वाकोडेला निलंबनाची धमकी, IIT Bombay ने केला मोठा खुलासापरीक्षेत मोबाईल वापरताना पकडल्यानंतर काही तासांतच आत्महत्या केलेल्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थी साहिल वाकोडे याला एक वर्षाच्या निलंबनाची धमकी देण्यात आली होती, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र संस्थेने कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू न केल्याचे स्पष्ट केले आहे.
Read Entire Article