CIDCO Housing Scheme 2026 Lottery Draw Date: सिडको ऑगस्ट 2026 गृहनिर्माण योजनेतील बुकिंग प्रक्रिया संपली; आता निकाल कधी?

1 month ago 4
ARTICLE AD
 सिडको ऑगस्ट 2026 गृहनिर्माण योजनेतील बुकिंग प्रक्रिया संपली; आता निकाल कधी?सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 4779 सदनिकांसाठीची बुकिंग प्रक्रिया ३ सप्टेंबर रोजी रात्री संपली असून, आता अर्जदारांचे लक्ष संगणकीय सोडतीच्या तारखेकडे लागले आहे. सिडकोकडून अद्याप सोडतीची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
Read Entire Article