ARTICLE AD
सिडकोच्या 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेअंतर्गत ४,७७९ घरांसाठी अर्ज करण्याची आणि बुकिंग रक्कम भरण्याची अंतिम मुदत आज ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजता संपत आहे. सिडकोने या मुदतीनंतर कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सिडकोच्या 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेअंतर्गत ४,७७९ घरांसाठी अर्ज करण्याची आणि बुकिंग रक्कम भरण्याची अंतिम मुदत आज ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजता संपत आहे. सिडकोने या मुदतीनंतर कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.