CIDCO Lottery 2026 Registration: 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस, मुदतवाढ नाही!

1 month ago 9
ARTICLE AD
 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस, मुदतवाढ नाही!सिडकोच्या 'माझे पसंतीचे सिडको घर' या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४,७७९ घरांसाठी अर्ज करण्याची आणि बुकिंग रक्कम भरण्याची अंतिम मुदत आज ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजता संपत आहे. सिडकोने स्पष्ट केले आहे की या मुदतीनंतर कोणतीही वाढ दिली जाणार नाही.
Read Entire Article