ARTICLE AD
नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि तळोजा नोड्समधील सिडको घरांच्या संगणकीय सोडतीची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. सोडतीचे अधिकृत वेळापत्रक अद्याप निश्चित झाले नसले तरी पुढील आठवड्यात तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि तळोजा नोड्समधील सिडको घरांच्या संगणकीय सोडतीची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. सोडतीचे अधिकृत वेळापत्रक अद्याप निश्चित झाले नसले तरी पुढील आठवड्यात तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.