ARTICLE AD
संस्थापक अभिजीत दिपके आणि सह-संयोजक सौरव दास व आशुतोष रांका ताब्यात असल्याने कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतर आंदोलनाची जबाबदारी राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. तिघांची सुटका होईपर्यंत शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करतील. 
2 weeks ago
2