ARTICLE AD
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना सणासुदीच्या काळात महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलतीत (डीआर) दुसऱ्यांदा वाढ मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई दरात सातत्याने होणारी वाढ आणि औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकातील (एआयसीपीआय-आयडब्ल्यू) चढता कल यामुळे ही अपेक्षा बळावली आहे 
1 month ago
8