Dahi Handi 2026: दहीहंडीतील 'अश्लील' नृत्यावरून सोशल मीडियावर संताप, ठाणे-डोंबिवलीतील व्हिडिओ चर्चेत

1 month ago 4
ARTICLE AD
  दहीहंडीतील 'अश्लील' नृत्यावरून सोशल मीडियावर संताप, ठाणे-डोंबिवलीतील व्हिडिओ चर्चेतमहाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवादरम्यान झालेल्या काही नृत्य सादरीकरणांवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. ठाणे आणि डोंबिवली येथील कार्यक्रमांतील व्हिडिओंवर आक्षेपार्ह गाणी आणि हावभावांचा वापर केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.
Read Entire Article