EPFO 3.0: PF PF क्लेमची कटकट संपली, खात्यातून अवघ्या काही सेकंदांत थेट UPI द्वारे पैसे

1 month ago 5
ARTICLE AD
 PF PF क्लेमची कटकट संपली, खात्यातून अवघ्या काही सेकंदांत थेट UPI द्वारे पैसेकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच 'EPFO 3.0' ही अद्ययावत डिजिटल प्रणाली पूर्ण क्षमतेने लागू करण्याच्या तयारीत आहे. या प्रणालीअंतर्गत सदस्यांना थेट यूपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळू शकेल, तसेच 5 लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ क्लेमचे ऑटो-सेटलमेंट केले जाईल.
Read Entire Article