EPFO 3.0: आता थेट UPI आणि ATM द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; जाणून घ्या कर्मचाऱ्यांसाठी काय बदलणार?

2 months ago 10
ARTICLE AD
 आता थेट UPI आणि ATM द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; जाणून घ्या कर्मचाऱ्यांसाठी काय बदलणार?कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या डिजिटल प्रणालीमध्ये मोठा बदल करत 'EPFO 3.0' ची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता पीएफ खातेधारकांना थेट यूपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा, अवघ्या ३ ते ५ दिवसांत क्लेम सेटलमेंट आणि केंद्रीय डेटाबेसचा लाभ मिळणार आहे.
Read Entire Article