ARTICLE AD
भविष्य निर्वाह निधीच्या (EPF) लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) विशेष मोहीम सुरू केली असून, नियोक्त्यांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. 
2 months ago
5