EPFO WhatsApp Channel चे 2 लाख सबस्क्रायबर्स पार, चॅनेल केवळ माहितीसाठी; दावे किंवा पैसे काढण्याची सुविधा नाही

1 week ago 2
ARTICLE AD
EPFO WhatsApp Channel चे 2 लाख सबस्क्रायबर्स पार, चॅनेल केवळ माहितीसाठी; दावे किंवा पैसे काढण्याची सुविधा नाहीकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलने २ लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला आहे. हे चॅनेल केवळ माहितीसाठी असून, त्यावर दावे दाखल करणे किंवा पैसे काढणे शक्य नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. सप्टेंबर वेतन कालावधीसाठीच्या ईसीआर भरण्याची मुदतही ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Read Entire Article