ARTICLE AD
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नव्या 'EPFO 3.0' प्रणालीअंतर्गत ATM आणि UPI द्वारे पीएफचे पैसे काढण्याची सुविधा आगामी नोव्हेंबर किंवा दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी याच्या अंतिम तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही. 
1 month ago
6