Europe Russia News: जगात पुन्हा युद्धाचे ढग! युरोप आणि रशिया संभाव्य युद्धाबाबतच्या चर्चांनी उधाण, आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

1 month ago 6
ARTICLE AD

Europe Russia News: युरोप आणि रशिया यांच्यात संभाव्य युद्धाबाबतच्या (Europe Russia War News) चर्चांनी सध्या संपूर्ण सोशल मीडिया ढवळून निघाले असून अनेक चर्चा आता रंगू लागल्या आहे. त्यातच युरोपीय देशांचे बडे नेते देखील सोशल मीडियावर सातत्याने लिहीत आहेत की, आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. वृत्तपत्रे युरोपच्या तयारीबद्दल, आणि विशेषतः रशियासोबत युद्ध सुरू झाल्यास तेथील रुग्णालयांच्या सज्जतेबद्दल लिहीत आहेत. साहजिकच दोन देशातील युद्धाचा फटका जगभरातील देशांना बसण्याचा धोका असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Europe Russia News: लाइपझिग विमानतळावरील ड्रोन हल्ल्यामागे रशिया?

दरम्यान, युरोप आणि रशिया यांच्यात संभाव्य युद्धाबाबतच्या चर्चाची सुरुवात अलीकडेच जर्मनीतील लाइपझिग शहरावर झालेल्या ड्रोन हल्ल्याने झाली.  लाइपझिग विमानतळावरील ड्रोन हल्ल्यामागे रशिया असल्याचे जर्मनीचे म्हणणे आहे. 4 ऑगस्ट रोजी, पूर्व जर्मनीतील लाइपझिग/हाले विमानतळावर युक्रेनियन मालवाहू विमानांजवळ एक स्फोटक उपकरण असलेला ड्रोन आढळून आला. किंबहुना, त्याचा डेटोनेटर सदोष असल्यामुळे त्याचा स्फोट झाला नाही. मात्र या ड्रोन हल्ल्यामागे रशिया असल्याची चर्चा असून तेव्हापासूनच दोन्ही देशांमधील वाद विकोपाला गेल्याची माहिती आहे. दरम्यान, युद्धाचा धोका खरा असला, तरी यात निवडणुकांचाही एक पैलू दडलेला असल्याचेही जाणकारांचं मत आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Sergey Lavrov: पाश्चात्य देशांवर हल्ला करण्यात रशियाला काहीही रस नाही

एकीकडे मॉस्कोसोबतचा तणाव वाढत असताना, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अलीकडेच इशारा देत सांगितलं होतं की, युरोपसोबतचे युद्ध अत्यंत अल्पकाळाचे असेल. लावरोव्ह यांनी ठामपणे सांगितले की, पाश्चात्य देशांवर हल्ला करण्यात रशियाला काहीही रस नाही, मात्र जर रशियावर आधी हल्ला झाला, तर रशिया प्रत्युत्तर देईल आणि त्याचे परिणाम अत्यंत जलद गतीने दिसून येतील. बुधवारी येकातेरिनबर्ग येथे आयोजित 'आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवा'त बोलताना ते म्हणाले, रशियाने वारंवार हे स्पष्ट केले आहे की, आम्ही पाश्चात्य देशांवर हल्ला करणार नाही आणि तसे करण्यात आम्हाला कोणताही रस नाही. परंतु, रशियाविरुद्ध युद्धाच्या तयारीबद्दल सतत बोलणारा युरोप जर रशियन फेडरेशनवर हल्ला करत असेल, तर ते युद्ध पूर्णपणे वेगळे आणि अत्यंत अल्पकाळाचे असेल,' असे ते म्हणाले. त्यांनी 'नाटो'चा रशियाच्या सीमांच्या दिशेने झालेला 'आक्रमक' विस्तार हा मुद्दा अधोरेखित केला, ज्याला रशियाने युक्रेनवरील आक्रमणाचे एक कारण मानले आहे, आणि सांगितले की, 'पाश्चात्य देशांनी रशियाला रोखण्याचा (किंवा मर्यादित ठेवण्याचा) निर्णय खूप आधीच घेतला होता.'

Vladimir Putin News: युरोपबाबत रशियाचा कोणताही आक्रमक हेतू नाही, संबंध पूर्ववत करण्यास तयार

युरोपबाबत रशियाचा कोणताही आक्रमक हेतू नाही आणि रशिया आपल्या युरोपियन शेजाऱ्यांशी संबंध पूर्ववत करण्यास व सहकार्य करण्यास तयार आहे, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. शुक्रवारी 'लष्करी-औद्योगिक आयोगा'च्या बैठकीत बोलताना पुतिन यांनी काही युरोपियन नेत्यांवर रशियाविरुद्ध युद्धाची तयारी करत असल्याचा आरोप केला. तसेच, युक्रेनमधील संघर्ष आणि रशियाकडून कथित धोका असल्याचे भासवून हे नेते आपल्या धोरणांचे समर्थन करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 'मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचे आहे की, युरोप किंवा युरोपियन देशांविरुद्ध रशियाचा कोणताही आक्रमक हेतू नाही,' असे ते म्हणाले. 'यासाठी कोणतेही ठोस कारण किंवा आधार नाही. आम्ही सहकार्य करण्यास आणि आमच्या युरोपियन शेजाऱ्यांशी संबंध पूर्ववत करण्यास तयार आहोत.' असेही ते म्हणाले आहे.

Read Entire Article