Ganesh Chaturthi 2026: हरतालिका, गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी मग बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी? जाणून घ्या मुहूर्ताची वेळ

1 month ago 5
ARTICLE AD
 हरतालिका, गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी मग बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी? जाणून घ्या मुहूर्ताची वेळयंदा 14 सप्टेंबर रोजी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असून, खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी याबाबत तिथी, पूजेच्या योग्य वेळा यांची सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी कराल? हरतालिका व्रत कधी सोडाल?
Read Entire Article