Ganesh Chaturthi 2027 Date: आज पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन; पुढच्या वर्षी गणपती दहा दिवस लवकर येणार

1 month ago 9
ARTICLE AD
 आज पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन; पुढच्या वर्षी गणपती दहा दिवस लवकर येणारपुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन दहा दिवस आधी, 4 सप्टेंबर 2027 रोजी होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. आज यंदाचे 5 दिवसाचे तर उद्या गौरी गणपतींचेही विसर्जन होणार आहे.
Read Entire Article