Ganesh Visarjan 2026 Images: अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा खास फोटोज!

1 month ago 6
ARTICLE AD
 अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा खास फोटोज!अनंत चतुर्दशीला दोन परंपरा एकत्र येतात. पहिली म्हणजे विष्णूच्या अनंत रूपाची उपासना आणि अनंत व्रत. दुसरी म्हणजे गणेशोत्सवाचा समारोप आणि विसर्जन. अनेक ठिकाणी उत्सवाच्या धामधुमीत व्रताचा भाग मागे पडतो.
Read Entire Article