Ganeshotsav 2026 Dates: यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 10 नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा; जाणून घ्या कारण

2 months ago 5
ARTICLE AD
 यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 10 नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा; जाणून घ्या कारणयंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव नेहमीच्या 10 किंवा 11 दिवसांऐवजी थेट 12 दिवसांचा असणार आहे. हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणे आणि तिथीच्या वाढीमुळे हा बदल घडून आला आहे. बाप्पाचे आगमन 14 सप्टेंबर तर विसर्जन 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Read Entire Article