Ganpati Invitation Card Template Marathi: गणपती दर्शनासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रण पाठवण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस

1 month ago 8
ARTICLE AD
 गणपती दर्शनासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रण पाठवण्यासाठी  खास मराठमोळे मेसेजेसबाप्पाच्या आगमनानंतर किमान दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस बाप्पा भाविकांच्या सेवेमध्ये असणार आहे. मग या तुमच्याघरी बाप्पाच्या दर्शनाला प्रियजणांना नक्की आमंत्रित करून या सणाचा आनंद द्विगुणित करा.
Read Entire Article