Gauri Pujan Wishes In Marathi: गौराई पूजनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा सण माहेरवाशिणींचा !

1 month ago 4
ARTICLE AD
 गौराई पूजनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा सण माहेरवाशिणींचा !सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहता, सासरी गेलेली मुलगी या काळात लाडकी गौर म्हणून माहेरी परत येते, अशी भावना या सणामागे आहे. आई आपल्या लेकीचे मनापासून लाड पुरवते, हा भावनिक पैलूही या सणाला विशेष महत्त्व देतो.
Read Entire Article