Government Jobs: पोस्ट, रेल्वे, बँक आणि SSC मध्ये बंपर भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

1 month ago 6
ARTICLE AD
 पोस्ट, रेल्वे, बँक आणि SSC मध्ये बंपर भरती; अर्ज प्रक्रिया सुरूसरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सप्टेंबर महिन्यात मोठी संधी निर्माण झाली असून, टपाल विभाग, रेल्वे, आयबीपीएस आणि एसएससी मार्फत तब्बल ४८,००० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
Read Entire Article