GST Council चे मोठे निर्णय: अटक रद्द, खटल्याची मर्यादा ५ कोटी; पहा ७ मोठे निर्णय

3 weeks ago 4
ARTICLE AD
 अटक रद्द, खटल्याची मर्यादा ५ कोटी; पहा ७ मोठे निर्णयजीएसटी परिषदेने गुरुवारी अंमलबजावणी आणि अनुपालनाशी संबंधित मोठ्या सुधारणांना मंजुरी दिली. अटकेचे अधिकार रद्द करण्यात आले असून खटल्याची मर्यादा १ कोटींवरून ५ कोटींवर नेण्यात आली आहे. मात्र, जीएसटी दरांत कोणताही बदल जाहीर झालेला नाही.
Read Entire Article