Guwahati Murder Case: पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे, पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

1 month ago 6
ARTICLE AD
 पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे, पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पणगुवाहाटीच्या हातीगाव परिसरात एका २५ वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
Read Entire Article